Mann Kasturi Re | Cinema आणि बरंच काही | स्क्रिप्टशिवाय शूट केला भांडणाचा सीन | Abhinay Berde, Tejaswi Prakash

2022-11-01 4

अभिनय बेर्डे आणि तेजस्वी प्रकाशची मुख्य भूमिका असलेला 'मन कस्तुरी रे' सिनेमा ४ नोव्हेंबर २०२२ला रिलीज होतोय. सिनेमाटी भांडणाचा सीन कसा शूट झाला? अभिनयच्या कॉस्च्युमचा किस्सा या विषयी जाणून घेऊया आजच्या 'सिनेमा आणि बरंच काही'मध्ये.